Healthy Food : तुम्हीही पोटातील गॅसच्या समस्येने त्रस्त आहात?; ‘या’ घरगुती उपायांनी लगेच मिळेल आराम…
Healthy Food : खराब जीवनशैलीमुळे आजकाल पोटात गॅसच्या समस्या सामान्य आहेत, गॅसमुळे पोटात जडपणा तर कधी-कधी मळमळ आणि पोट फुगण्याची समस्या देखील होते. पोटात गॅस झाल्यामुळे खाण्याची इच्छाही कमी होते. अनेकदा लोक पोटातील गॅस कमी करण्यासाठी औषधांसोबतच विविध घरगुती उपाय करू लागतात. परंतु औषधांचा वापर करूनही अराम मिळत नाही. अशा स्थितीत पोटातील गॅस कमी करण्यासाठी … Read more