Travel Plan : भारतातील ‘ही’ ठिकाणे परदेशांपेक्षा कमी नाहीत, कमी पैशात करा प्रवास

Travel Plan : स्वर्गसौंदर्य पाहायला सगळ्यांना आवडते. प्रत्येक व्यक्तीला पर्यटनाची (Travel) खूप आवड असते. मागील काही काळात पर्यटन क्षेत्राने मोठी प्रगती केली आहे. अनेकांना परदेशात (Foreign) फिरायला जाण्याची खूप इच्छा असते. परदेशात जाण्याइतके बजेट (Budget) नसल्यामुळे त्यांना जात येत नाही. परंतु आता भारतातच (India) प्रदेशाचा अनुभाव देणारी काही ठिकाणे आहेत. खज्जर  प्रत्येकाने स्वित्झर्लंडच्या (Switzerland) सौंदर्याबद्दल … Read more