महाराष्ट्रातील ह्या 96 गावांमध्ये विकसित होणार चौथी मुंबई ! कसा आहे शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प?

Mumbai News

Mumbai News : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई शहराचा विस्तार झपाट्याने झाला आहे. यामुळे आता तिसऱ्या मुंबई नंतर पालघर मध्ये चौथी मुंबई सुद्धा विकसित होणार आहे. दरम्यान शासनाच्या याच महत्त्वाकांक्षी प्रकल्प बाबत आता एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. खरेतर, कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे देशातील सर्वात मोठ्या बंदराची उभारणी करण्यात येत आहे. वाढवण बंदर देशातील … Read more