PM Awas Yojana List : खुशखबर! ‘या’ लोकांना मिळाले हक्काचे घर, पहा यादीत तुमचे नाव आहे की नाही?

PM Awas Yojana List : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (PM Awas Yojana) सर्व गरीब कुटुंबांना मोफत घरे (Free houses) दिली जात आहेत, केंद्र सरकारने 1 एप्रिल 2016 पासून ही योजना सुरू केली आहे. या अंतर्गत 2024 पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट ठेवले आहे. नुकतीच या योजनेच्या लाभार्थ्यांची नवीन यादी (PM Awas Yojana New List) … Read more