नाईट शिफ्ट बंद होणार ! सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, वाचा नियम काय असणार

नवी दिल्ली : आता कंपनी आपल्या मनाप्रमाणे चालवू शकत नाही. कोणत्याही महिला कर्मचाऱ्याला तिच्या लेखी संमतीशिवाय सकाळी ६ वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी ७ नंतर काम करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, असा निर्णय उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने (Yogi government) घेतला आहे. योगी सरकारने महिलांसाठी (women) हा निर्णय (Decision) घेतला आहे, पण जर स्त्रीने स्वतःच्या इच्छेने कमी … Read more