Happy Friendship Day 2023 : तुमच्या खास मित्रांना द्या ‘फ्रेंडशिप डे’ च्या अनोख्या शुभेच्छा देऊन जपा मैत्रीचा धागा

Happy Friendship Day 2023

Happy Friendship Day 2023 : प्रत्येक वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. या वर्षी फ्रेंडशिप डे हा ६ ऑगस्टला आहे. पूर्वीप्रमाणे अजूनही शाळा, कॉलेजमध्ये एकमेकांना फ्रेंडशीप बॅन्ड बांधून हा दिवस साजरा करण्याची परंपरा आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेकजण बाकीच्या सर्व मित्रांना एखाद्या लेसचा बँड आणि खास बेस्ट फ्रेंडसाठी मण्यांचा … Read more