Pune Bharti 2023 : FTII पुणे अंतर्गत प्राध्यापक पदांसाठी भरती सुरु, येथे करा अर्ज
FTII Pune Bharti 2023 : चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु आहे. ही भरती रिक्त जागा भरण्यासाठी सुरु करण्यात आली आहे, यासाठीची भरती सूचना देखील जाहीर करण्यात आली आहे. येथे एकूण 31 रिक्त जागांसाठी भरती सुरु असून, पुण्यात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे … Read more