Upcoming Cars : खुशखबर ! भारतात लवकरच या 5 जबरदस्त CNG कार लॉन्च होणार; जाणून घ्या वैशिष्ट्ये
Upcoming Cars : देशात महागाई (inflation) वाढतच चालली आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. मात्र इंधनाचे दर (Fule Rates) वाढल्यामुळे अनेकजण सीएनजी कार्सकडे वळत आहेत. तसेच अनेक कंपन्यांनी CNG कार (CNG Car) बाजारात लॉन्च केल्या आहेत. सीएनजी कारची मागणी वाढली आहे. हे पाहता ऑटोमेकर्स सीएनजी सेगमेंटमध्ये (Automakers CNG segment) … Read more