पुण्यात नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ शाळेत निघाली क्लर्क पदासाठी नवीन भरती, वाचा सविस्तर

Pune Jobs

Pune Jobs : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. विशेषता ज्या तरुणांना पुण्यात नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही बातमी अधिक खास राहणार आहे. कारण की, पुण्यातील चंदन नगर येथील वायुसेना शाळेत काही रिक्त पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. या पदभरती प्रक्रियेच्या माध्यमातून रिक्त पदांची भरती केली जाणार असून … Read more