‘हा’ आहे 2 इंची दात असणारा जगातील सर्वाधिक विषारी साप ! फोटो पाहूनच अंगाचा थरकाप उडतो; असा लपतो की सर्पमित्रांना पण ओळखता येत नाही
Snake Viral News : भारतात दरवर्षी सर्पदंशामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. एका आकडेवारीनुसार देशात जवळपास 90 हजाराच्या आसपास लोक सर्पदंशामुळे मरण पावतात. खरे तर भारतात काही मोजक्याच जाती विषारी आहेत. आपल्या देशात सापांच्या शेकडो प्रजाती आहेत, यातील बहुतांशी प्रजाती या बिनविषारी आहेत. पण असे असतानाही साप चावल्यामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या आपल्याकडे फारच अधिक … Read more