Bonus Share : या सरकारी कंपनीची गुंतवणूकदारांना मोठी भेट, प्रत्येक 2 शेअर्सवर मिळणार 1 बोनस शेअर; वाचा कारण
Bonus Share : शेअर्स मार्केटमध्ये (share market) गेल्या अनेक दिवसांपासून मंदीचे वातावरण आहे. मात्र अशा वेळी सरकारी कंपनी (Government company) गेल इंडियाने (GAIL India) आपल्या गुंतवणूकदारांना (investors) मोठी भेट दिली आहे. गेल इंडियाने आपल्या इक्विटी शेअर्सवर (equity shares) बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना १:२ या प्रमाणात बोनस शेअर्स देईल. म्हणजेच ज्यांच्याकडे … Read more