Gajkesari rajyog 2024 : मकर संक्रांतीनंतर चमकेल ‘या’ 4 राशींचे नशीब ! अचानक होईल धनलाभ !
Gajkesari rajyog 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका विशिष्ट वेळेनंतर आपली राशी बदलतात. ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा विशेष योग, राजयोग तयार होतात. अशातच १८ जानेवारीला मनाचा कारक असलेल्या चंद्राचा मेष राशीतील प्रवेश गजकेसरी राजयोग तयार करत आहे. बृहस्पति अगोदरच मेष राशीत मार्गी अवस्थेत स्थित आहे, अशा स्थितीत गुरु आणि चंद्र यांच्या … Read more