Jyotish Tips : ‘या’ दिवशी तयार होतोय गजकेसरी योग, कोणत्या राशींना होणार फायदा? जाणून घ्या
Jyotish Tips : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे गोचर अनेक चांगले आणि वाईट योग निर्माण करत असतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर तसेच पृथ्वीवर झालेला आपल्याला दिसून येतो. यंदाच्या वट सावित्री दिवशी गजकेसरी योग तयार होत आहे. त्यामुळे याचा फायदा काही राशींना होणार आहे. वट सावित्री व्रताच्या वेळी सावित्री आणि सत्यवान यांची कथा सांगण्यात येते. यंदाच्या वट सावित्री … Read more