Samsung चा पहिला Tri-Foldable स्मार्टफोन लवकरच बाजारात ! Galaxy G Fold बद्दल सविस्तर माहिती !
Samsung ने फोल्डेबल स्मार्टफोनच्या तंत्रज्ञानात मोठी मजल मारली असून, आता कंपनी आपला पहिला Tri-Foldable स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. या नव्या डिव्हाइसला Galaxy G Fold असे नाव देण्याची शक्यता असून, तो 2025 च्या उत्तरार्धात किंवा 2026 च्या सुरुवातीला बाजारात दाखल होईल. अलीकडेच झालेल्या Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये, Samsung ने Tri-Foldable डिव्हाइसचा एक संक्षिप्त टीझर सादर केला, … Read more