Galaxy S22 Ultra : सर्वात महाग फोन खरेदी करा 24,999 रुपयांना, 108MP कॅमेरासह मिळतील जबरदस्त फीचर्स

Galaxy S22 Ultra

Galaxy S22 Ultra : काही दिवसांपूर्वी Samsung ने आपला Galaxy S22 Ultra स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीचा हा सर्वात महाग फोन आहे. 1.32 लाख किमतीचा 5G Samsung फोन 24,999 रुपयांना खरेदी करू शकता. 108MP कॅमेरासह जबरदस्त फीचर्स मिळतील. 1,31,999 रुपयांचा मूळ किमतीचा फोन Amazon सेलमध्ये तुम्ही 84,999 रुपयांना खरेदी करू शकता. म्हणजेच तुम्हाला हा फोन … Read more