Samsung Galaxy S24 Series : लवकरच सॅमसंगचे पॉवरफुल फोन मार्केटमध्ये होणार लाँच, होऊ शकतील हे मोठे बदल; डिटेल्स झाले लीक
Samsung Galaxy S24 Series : भारतातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने आपली नवीन Galaxy S23 सिरीज नुकतीच लाँच केली होती. या सिरीजमध्ये कंपनीने Galaxy S23, Galaxy S23 + आणि Galaxy S23 Ultra हे तीन स्मार्टफोन एकाच वेळी लॉन्च केले आहेत. अशातच आता कंपनी आपली नवीन स्मार्टफोन सिरीज लाँच करण्याचा तयारीत आहे. परंतु ही सिरीज … Read more