Galaxy Watch 6 Series : सॅमसंगने सादर केले शानदार WearOS स्मार्टवॉच! जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Galaxy Watch 6 Series

Galaxy Watch 6 Series : सॅमसंगने आता आपले नवीन स्मार्ट वॉच लाँच केले आहे. कंपनीच्या नवीन वॉचमध्ये AFib मॉनिटर्स दिली आहेत, ज्याच्या मदतीने तुम्हाला त्यांच्या हृदयाच्या गतीतील असामान्य बदल त्वरित ओळखता येतील. कंपनीने आता Galaxy Watch 6 Series लाँच केली आहे. जे तुम्हाला कमी किमतीत खरेदी करता येईल. कंपनीने नवीन स्मार्टवॉच मॉडेल्समध्ये मल्टिपल फिटनेस ट्रॅकर्स … Read more