Samsung : प्रतीक्षा संपली Galaxy Z Flip 4 आणि Galaxy Z Fold 4 ची किंमत जाहीर !

Samsung : सॅमसंगने (Samsung) अलीकडेच टेक प्लॅटफॉर्मवर आपली Galaxy Z सीरिज सादर केली होती. Samsung Galaxy Z Fold 4 आणि Samsung Galaxy Z Flip 4 या नावाने लॉन्च केलेले दोन फोल्डेबल फोन या सीरिज अंतर्गत आणले गेले. आज सॅमसंगने त्यांच्या दोन्ही फोल्डेबल स्मार्टफोन्सची भारतीय किंमतही जाहीर केली आहे. Samsung Galaxy Z Flip 4 आणि Galaxy … Read more