Ganesh Chaturthi 2023 : आजपासून सुरू होतोय गणेशोत्सव, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि स्थापनेची वेळ…

Ganesh Chaturthi 2023

Ganesh Chaturthi 2023 : हिंदू धर्मात गणेश चतुर्थीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवसांत सर्वत्र वेगळाच जल्लोष दिसून येतो. या दिवशी सर्वजण आपापल्या घरी आणि प्रतिष्ठानांमध्ये मोठ्या थाटामाटात बाप्पाची स्थापना करतात आणि दहा दिवस बाप्पाची मनोभावे सेवा करतात. आज सर्वत्र बुद्धी, ज्ञान आणि समृद्धीचे देवता गणेशाचे आगमन होणार आहे. दरम्यान, गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त, तसेच … Read more