Ganesh Jayanti 2023: जाणून घ्या यावेळी गणेश जयंती का आहे खास ?; या दिवशी दुर्वाच्या ‘ह्या’ उपायाने तुम्हाला मिळेल प्रचंड यश
Ganesh Jayanti 2023: तुम्हाला हे माहिती असेल कि हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पंधरवड्यांमधील चतुर्थी तिथी गणेशाला समर्पित असतात. आम्ही तुम्हाला सांगतो माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जात असून यावेळी 25 जानेवारी रोजी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. बुधवारी येत असलेल्या या गणेश जयंतीचे खूप महत्त्व वाढले आहे. आम्ही तुम्हाला … Read more