ठाणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! ‘या’ शहरारासाठी सुरू होणार नवीन अनारक्षित एक्सप्रेस ट्रेन, वाचा सविस्तर
Thane News : गणेशोत्सवाच्या आधीच ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांसाठी नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर गणपतीसाठी दरवर्षी मुंबई आणि ठाणे परिसरातुन हजारोंच्या संख्येने चाकरमाने कोकणात जात असतात. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे प्रशासनाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष गाड्यांची सोय करावी लागते. यावर्षीही रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून चाकरमान्यांसाठी विशेष गाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार … Read more