Gas Cylinder Code : गॅस सिलिंडरवर लिहिलेले आकडे, व त्याचा अर्थ काय? ही आश्चर्यजनक माहिती तुम्हाला माहित असणे गरजेचे..; जाणून घ्या
Gas Cylinder Code : प्रत्येकाच्या घरात गॅस सिलिंडर असतो. मात्र तुम्ही कधी बारकाईने यावर लिहिलेले आकडे पाहिले नसतील. हे आकडे व त्याचा अर्थ तुम्हाला माहित असणे खूप गरजेचे आहे. सिलिंडरवर कोडही लिहिलेला असला तरी त्याचा अर्थ फार कमी लोकांना माहीत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की प्रत्येक गोष्टीप्रमाणे गॅस सिलिंडरचीही एक्स्पायरी डेट असते जी … Read more