गौतम अदानीचा जलवा ! मुकेश अंबानींना मागे टाकत पुन्हा बनलेत हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Gautam Adani Became Richest Person In India

Gautam Adani Became Richest Person In India : नुकत्याच काही दिवसांपूर्वी जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी समोर आली होती. यामध्ये मुकेश अंबानी हे देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी उद्योग समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांच्यापेक्षा पुढे होते. अदानी हे अंबानीच्या मागे होते. त्यावेळी अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते. आता मात्र यामध्ये मोठा उलटफेअर … Read more