Throuple Relationship: 2 मुलांचे एकमेकांवर अपार प्रेम ! 2021मध्ये आला ट्विस्ट अन् घडलं असं काही ..
Throuple Relationship : भारतात नाहीतर संपूर्ण जगात सध्या समलिंगी जोडप्यांचे हक्क आणि नातेसंबंध मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. आम्ही तुम्हाला सांगतो मागच्या अनेक वर्षांपासून समलिंगी प्रेमसंबंधाचा ट्रेंड सुरु आहे. मात्र तुम्ही कधी ट्रिपल रिलेशनशिपबद्दल ऐकले आहे का? नाही ना मात्र आम्ही तुम्हाला सांगतो हा खुलासा तुम्हाला आश्चर्यचकित करेल की असे नाते असू शकते का? ज्यामध्ये … Read more