FCI Recruitment 2022 : फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये होणार भरती, 113 ग्रेड 2 मॅनेजरच्या जागांसाठी करा असा अर्ज

FCI Recruitment 2022 : फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) ने उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर-पूर्व झोनमध्ये ग्रेड 2 पदांच्या भरतीसाठी (recruitment of Grade 2 posts) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. महामंडळाने जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार (No.02/2022-FCI श्रेणी-II) सामान्य, आगार, हालचाल, लेखा, तांत्रिक, स्थापत्य अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल मेकॅनिकल अभियांत्रिकी (General, Agar, Movement, Accounts, Technical, Civil Engineering, Electrical … Read more