General Knowledge 2022 : WiFi चे पूर्ण नाव काय आहे? ह्या 10 प्रश्नांची अचूक उत्तरे देता येत आहेत का पहाच..
General Knowledge 2022 :स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना चांगले सामान्य ज्ञान असणे आवश्यक आहे. सरकारी भरती परीक्षांमध्ये, सामान्य ज्ञानातील अनेक प्रश्न उमेदवारांची मानसिकता आणि आत्मविश्वास तपासण्यासाठी विचारले जातात. 10 सामान्य ज्ञान प्रश्न आणि त्यांची अचूक उत्तरे जाणून घेऊया. प्रश्न: DSLR कॅमेराचे पूर्ण नाव काय आहे? उत्तर- डिजिटल सिंगल लेन्स रिफ्लेक्स कॅमेरा आहे. प्रश्न: जगातील पहिली … Read more