सर्पदंशामुळे माणसाचा सुद्धा मृत्यू होतो, पण साप मुंगसाला का घाबरतो ? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण ?
GK Marathi : साप डोळ्याला दिसला तरी पायाखालची जमीन सरकते. सापाला आपण सर्वजण घाबरतो. सापाच्या चाव्यामुळे माणसाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. भारतात फक्त बोटावर मोजण्याइतक्या सापाच्या जाती विषारी आहेत मात्र तरीही दरवर्षी सर्पदंशामुळे आपल्या देशात हजारो लोकांचा मृत्यू होतो. यामुळे आपल्यापैकी अनेकांना सापाची भीती वाटते. जंगलातील अनेक बलाढ्य प्राणी सुद्धा सापाला घाबरतात. पण अनेकांना धडकी … Read more