Swift Car : खुशखबर! आता लॉन्च होणार नवीन स्विफ्ट, कारमध्ये खास असतील या गोष्टी; जाणून घ्या सर्वकाही..
Swift Car : स्विफ्ट ही कार अनेकांची आवडीची कार आहे. या कारचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. या सर्वांसाठी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) आनंदाची बातमी (Good news) दिली असून कंपनी पुढच्या वर्षी आपले नवीन जनरेशन मॉडेल (Generation model) सादर करण्याच्या तयारीत आहे. अहवालानुसार, या हॅचबॅकच्या नवीन मॉडेलचा वर्ल्ड प्रीमियर 2022 च्या उत्तरार्धात होऊ शकतो. भारतात कधी … Read more