Multibagger stock : 67 रुपयांच्या शेअर्सचा मोठा धमाका…! गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपयांचे झाले 20 लाख रुपये…
Multibagger stock : Gensol Engineering Ltd हा अशा समभागांपैकी एक आहे ज्याने अल्पावधीतच आपल्या गुंतवणूकदारांना (investors) मल्टीबॅगर परतावा (refund) दिला आहे. कंपनीचे शेअर्स 1,390.65 रुपयांवर बंद झाले. याआधी शुक्रवारी शेअर 1,426.45 रुपयांवर बंद झाला. गेल्या एका वर्षात या समभागाने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. यावेळी हा शेअर 67 रुपयांवरून 1,390 रुपयांपर्यंत वाढला. Gensol Engineering … Read more