Farming Buisness Idea : जरबेरा फुलांची लागवड करून शेतकरी होऊ शकतात मालामाल; जाणून घ्या शेतीविषयी…

Farming Buisness Idea : भारतात (India) शेती (Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यातच आता शेतकरी (Farmers) आधुनिक झाला आहे. पारंपरिक शेती सोडून आता आधुनिक शेतीकडे (Modern agriculture) वळले आहेत. त्यामुळे त्यांना खर्च कमी आणि नफा अधिक मिळत आहे. नवनवीन पिके घेऊन शेतकरी मालामाल बनत आहेत. शरद ऋतूतील, वसंत ऋतु आणि पावसाळ्यात पेरलेल्या या फुलांच्या लागवडीतून … Read more