घरकुलासाठी चार लाख रुपयांचे अनुदान द्या ; बेघर लोकांसाठी खासदार निलेश लंके यांची मोठी मागणी !

Gharkul Anudan Yojana

Gharkul Anudan Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांसाठी काही कल्याणकारी योजना राबवल्या जातात. जे लोक बेघर आहेत अशा बेघर लोकांसाठी देखील शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून या अशा बेघर लोकांसाठी केंद्राच्या आणि राज्याच्या असंख्य योजना सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील बेघर लोकांसाठी रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, तसेच … Read more