पावसाळी पिकनिकसाठी महाराष्ट्राबाहेर जाताय ? मग दिव-दमणच्या ‘या’ पिकनिक स्पॉटला एकदा आवर्जून भेट द्या, गोव्याचाही विसर पडणार

Monsoon Picnic Spot

Monsoon Picnic Spot : पावसाळा सुरु होऊन एका महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. तर काही ठिकाणी अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. सध्या पावसामुळे सर्वत्र निसर्गाचे अद्भुत स्वरूप अनुभवायला मिळत आहे. यामुळे अनेकजण राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांवर मोठी गर्दी करत आहेत. पण, या पावसाळ्याच्या सीझनमध्ये काही लोक महाराष्ट्राबाहेर पिकनिकचा … Read more