शेतजमिनीसाठी तयार करण्यात आलेले बक्षीसपत्र ‘या’ पद्धतीने रद्द करता येते ! वाचा सविस्तर
Gift Deed Rules : शेतजमीन किंवा कोणतीही मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी बक्षीस पत्र तयार केले जाते. बक्षीसपत्र मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठीचा एक लोकप्रिय प्रकार अन पूर्णपणे कायदेशीर दस्तऐवज आहे. शेतजमिनीचे व्यवहार करताना अनेकजण बक्षीसपत्र करतात. अनेकदा वडीलधारी व्यक्ती आपल्या मुलांना किंवा नातेवाईकांना शेतजमीन बक्षीसस्वरूपात देताना हा दस्तऐवज तयार करतात. पण, अनेकांच्या माध्यमातून बक्षीस पत्र रद्द करता येते … Read more