GK News : शंभराहून अधिक चंद्र असलेल्या शनी ग्रहाचे कडे कसे बनले ?
GK News : ग्रहमालेत गोलाकार रिंगणात दिसणारा आणि त्याभोवतालचे शंभराहून अधिक चंद्र यामुळे खगोलतज्ज्ञांचे विशेष आकर्षण असलेला शनी सर्वांच्याच कुतूहलाचा विषय असून शनीभोवती ही कडी कशी निर्माण झाली, याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता खगोल अभ्यासकांमध्ये अनेक वर्षांपासून आहे. याच उत्सुकतेतून झालेल्या एका संशोधनात शनीभोवती फिरणाऱ्या दोन बर्फाच्छादित चंद्राची धडक होऊन ही गोलाकार कडी निर्माण झाल्याची शक्यता … Read more