नवलंच ! ‘हा’ आहे भारताचा एकमेव असा जिल्हा जिथे आहेत दोन देशांचे रेल्वे स्टेशन, वाचा…
General Knowledge Marathi : भारतात रेल्वे प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. जाणकारांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क बनले आहे. यामुळे रेल्वेने देशातील कोणत्याही कोपऱ्यात सहजतेने जाता येते शिवाय रेल्वेचा प्रवासा खिशाला परवडणारा असतो यामुळे अनेकजण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देताना दिसतात. हेच कारण आहे की शासनाच्या माध्यमातून … Read more