Realme Pad X Sale Today: Realme चा स्वस्त 5G टॅबलेट आज पहिल्यांदाच विक्रीसाठी होणार आहे उपलब्ध, मिळणार इतक्या रुपयांचा डिस्काउंट……..
Realme Pad X Sale Today: Realme ने गेल्या महिन्यात भारतात रियलमी पैड एक्स (realme pad x) लाँच केले. हा टॅबलेट आज पहिल्यांदाच भारतात विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. Realme Pad X हा कंपनीचा भारतातील तिसरा टॅबलेट आहे. यापूर्वी कंपनीने Realme Pad आणि Realme Pad Mini सादर केले होते. Realme Pad X ची विक्री आज … Read more