जगातील पाच कोटी लोकांना आहे हा खतरनाक आजार ! दरवर्षी जातायेत लाखो जीव

अपस्मार, म्हणजेच एपिलेप्सी, हा एक मेंदूशी संबंधित विकार असून जगभरात सुमारे ५.२ कोटी लोक या आजाराने ग्रस्त आहेत. ‘द नोट पब्लिका हेल्थ’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, हा जगातील चौथा सर्वाधिक सामान्य मज्जासंस्था विकार आहे. या आजारात मेंदूतील पेशींची क्रिया असामान्य होते, ज्यामुळे रुग्णाला वारंवार झटके येतात. हे झटके किरकोळ असू शकतात, पण कधी … Read more