Gloves for winter : आता थंडीला करा रामराम ! फक्त प्रवासात हातात घाला बॅटरी हीटर हातमोजे; जाणून घ्या कसे काम करतात…
Gloves for winter : देशात सध्या हिवाळा सुरु असून सर्वत्र कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. अशा वेळी महत्वाच्या कामासाठी घराबाहेर जायचे असेल तर या थंडीचा सामना तुम्हाला करावा लागतो. अशा वेळी जर तुम्ही दररोज नोकरीसाठी थंडीमध्ये बाइकवर जात असाल तर तुमच्या हातांना सर्वाधिक थंडी सहन करावी लागत आहे. अशा थंडीसमोर हातमोजे तुमची सहायता करतात. पण … Read more