Google Account : भारीच .. आता ‘या’ सोप्या पद्धतीने बदलता येणार तुमचे Gmail फोटो आणि नाव ; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Google Account : आज या डिजिटल काळात प्रत्येकजण Gmail Account वापरत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो Gmail वर यूजर्ससाठी एकापेक्षा एक उत्तम फीचर्स उपलब्ध आहे. याच बरोबर हे जाणून घ्या कि अभ्यासाशी संबंधित किंवा नोकरीशी संबंधित तसेच इतर ईमेल Gmail वर येतात. तर दुसरीकडे तुम्हाला हे माहिती आहे का Gmail Account वर तुम्ही तुमचे नाव प्रोफाइल … Read more