Onion prices fall: शेगाव येथील शेतकऱ्याने 200 क्विंटल कांदा वाटला मोफत, जाणून घ्या काय होते कारण?

Onion prices fall:महाराष्ट्रातील अनेक भागात कांद्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कांदा (Onion) विकू न शकल्याने त्रस्त झालेल्या एका शेतकऱ्याने 100 किलो नाही, 500 किलो नाही तर 200 क्विंटल (20 हजार किलो) कांदा लोकांना मोफत वाटला आहे. कांदा पिकाला वाजवी भाव मिळत नाही – बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे … Read more