Iconic Railway Bridge : ‘हे’ आहेत भारतातील सर्वात लांब आणि सर्वात उंच आयकॉनिक रेल्वे पूल, जाणून घ्या
Iconic Railway Bridge : आता एक अभिमानास्पद आणि भारताची मान उंचवणारी बातमी आहे. भारतातील काही भागात अनेक जगप्रसिद्ध रेल्वे पुल आहेत. (Iconic Railway Bridge) कनोह पूल कालका आणि शिमला दरम्यानचा कनोह पूल (Knoh Bridge) अतिशय सुंदर आहे. जंगल आणि दऱ्यांतून जाणारा हा पूल अप्रतिम आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेला कालका-शिमला रेल्वे मार्गावरील हा … Read more