Gold and Astrology : सोने घालण्याआधी ह्या दहा गोष्टी नक्की लक्षात ठेवा ! होईल आयुष्यात भरभराट…
तुम्हाला माहित आहे का ? सोने हे केवळ सौंदर्याचे प्रतीक नाही, तर ते तुमच्या जीवनात समृद्धी आणि सुख आणू शकते. सोने, चांदी, हिरे, रत्ने यांचा उल्लेख झाला की प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण होते. विशेषतः महिलांना सोन्याचे दागिने घालण्याची आवड असते. सोने हे गुरु ग्रहाशी संबंधित आहे. योग्य पद्धतीने आणि शुद्धीकरणानंतर सोने घालणे शारीरिक, … Read more