श्रीकृष्ण जन्माष्टमीपूर्वी सोने-चांदी खरेदीदारांना दिलासा ! किंमतीत मोठी घसरण, आजचे दर लगेचच चेक करा

Gold And Silver Rate

Gold And Silver Rate : येत्या तीन दिवसात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा संपन्न होणार आहे. गोपाळकाला, जन्माष्टमी, गोकुळाष्टमी आणि दहीहंडी म्हणून या सणाला ओळख प्राप्त झाली आहे. हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. यंदाही हा सण त्याचं उत्साहात साजरा होणार आहे. जन्माष्टमीच्या पहिल्या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा होत असतो. तसेच, दुसऱ्या दिवशी … Read more