स्वस्तात सोन खरेदी करायचं आहे ? मग ‘या’ 5 ठिकाणाहून सोने खरेदी करा, 10 ग्रॅम Gold मागे 15 हजार रुपयांपर्यंत बचत होईल !
Gold Buying Tips : सध्या भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमती तेजीत आल्या आहेत. सध्या लग्नसराईचा सीजन आहे आणि येत्या काही दिवसात सणासुदीचा हंगाम सुरू होईल अशा परिस्थितीतच सध्या सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होताना दिसत आहे. आज मुंबईत सोन्याची किंमत 24 कॅरेट सोने 86 हजार 620 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोने 79,400 आणि … Read more