Gold Jewellery Bill of 1959 : 1959 साली फक्त इतक्या रुपयांना मिळायचे 10 ग्रॅम सोने, 63 वर्षांपूर्वीचे जुने बिल व्हायरल…

Gold Jewellery Bill of 1959 : देशात दिवसेंदिवस सोन्या-चांदीचे दर वाढत आहेत. त्यामुळे सोने आणि चांदीचे दागिने खरेदीदारांची डोकेदुखी वाढू लागली आहे. त्यातच आता लग्नसराई सुरु होणार आहे. मात्र ६३ वर्षांपूर्वी सोन्याचे बिल व्हायरल झाले आहे. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. नवीन वर्षात सोन्याचा दर पुन्हा एकदा विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. ऑगस्ट 2020 मध्ये … Read more