सराफा बाजारात जाताय? 18 फेब्रुवारी रोजी सोन्याला काय भाव मिळतोय, महाराष्ट्रात सोन्याचे दर कसे आहेत? पहा तुमच्या शहरातील भाव
Gold Price Today 18 February 2025 : सोन खरेदी करायला सराफा बाजाराकडे जाणार असाल तर आजची ही बातमी पूर्ण वाचा. मंडळी खरेतर, काल 17 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचे आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,620 प्रति दहा ग्रॅम एवढे नमूद करण्यात आली होती. चांदीच्या बाबतीत बोलायचं झालं तर काल चांदीला एक … Read more