‘या’ महिन्यात सोन्याचे भाव नवीन विक्रम गाठणार, आता सोने खरेदी केले तर लाखोंच्या घरात नफा कमवाल ?
Gold Price Will Hike : अलीकडे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. बँकेच्या एफडी योजना, सरकारी बचत योजना तसेच रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या डे बाय डे वाढत आहे. मात्र अशा या परिस्थितीतही अनेक जण आजही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवतात. या मौल्यवान धातूत केलेली गुंतवणूक कधीच वाया जात नाही असा समज सर्वसामान्यांचा आहे. … Read more