सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 2026 मध्ये 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? तज्ञ सांगतात…

Gold Rate Prediction

Gold Rate Prediction : 2025 हे वर्ष सोन्यासाठी विशेष खास ठरले आहे. सोन्याची किंमत 60 – 70 हजार रुपये प्रति तोळा यादरम्यान असताना ज्या लोकांनी सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केले त्यांना या मौल्यवान धातू ने अक्षरशः मालामाल केल आहे. खरंतर गेल्या एका वर्षभरात सोन्याची किंमत प्रचंड वाढली आहे. 2025 मध्ये पहिल्यांदाच सोनं एक लाखाच्या पार पोहोचलं आणि … Read more