आठवड्याभरानंतर सोन पुन्हा चमकलं, सराफा बाजारात भाव 67 हजारावर पोहचले, सोन्याचे भाव 70 हजाराच्या पुढे जाणार का ? पहा….
Gold Rates Today : सोन्यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. खरे तर सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. शिवाय येत्या काही दिवसात सणासुदीचा हंगामही सुरू होणार आहे. तसेच, लवकरच गुढीपाडवाचा मोठा सण येणार आहे. अशा परिस्थितीत, सराफा बाजारात आगामी काही दिवसात आणखी मोठ्या प्रमाणात तेजी येण्याची शक्यता आहे. सोने आणि चांदीचे भाव आणखी वाढणार … Read more