1959 साली 1 तोळा सोन्याची किंमत किती होती ? जून बिल झालं प्रचंड व्हायरल
Gold Price : गेल्या दहा पंधरा दिवसांच्या काळात सोन्याच्या दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळाली आहे. खरे तर ही चढ-उतार मे महिन्यापासून सुरू आहे. एप्रिल महिन्यात सोन्याच्या दराने एक नवीन उच्चांक गाठला होता. 22 एप्रिल 2025 रोजी 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत तब्बल एक लाख एक हजार तीनशे पन्नास रुपये एवढी नमूद करण्यात आली होती. मात्र … Read more